ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
मानवी हक्क
मानवी हक्क : मानवी हक्कांची संकल्पना नैसर्गिक विधी ह्या संकल्पनेचे अपत्य आहे. जन्मानेच माणूस काही हक्क घेऊन येतो. त्या गृहीतकृत्यांवर ह्या हक्कांची मांडणी करण्यात येते. ही संकल्पना ग्रीक व रोमन विचारवंतांच्या तसेच ख्रिस्ती तत्त्वज्ञानात आणि टॉमस अक्वायनससारख्या विधिज्ञांच्या लिखाणातून मांडली गेल्याचे दिसते.
हक्काधारित दृष्टिकोनातून आरोग्य व मानवी हक्क
आरोग्य आधार व आरोग्यसेवांचा अधिकार - हक्काधारित दृष्टिकोनातून आरोग्य व मानवी हक्क
निवाऱ्याचा हक्क हा मूलभूत मानवी हक्क
मानवी पचन तंत्र
अन्नाचे चर्वण, गिलन, पचन आणि अभिशोषण या क्रिया करणारी सर्व इंद्रिये आणि अन्नातील निरुपयोगी पदार्थ शरीराबाहेर टाकणारी इंद्रिये एवढ्यांचा समावेश पचन तंत्रात होतो.
मानवी विकास तक्ता
व्यक्ती आणि कुटुंबाच्या जीवनाची गुणवत्ता मोजण्यासाठी शिक्षण-मिळकत-आयुर्मान या तीनाशिवाय खालील काही पैलू लक्षात घ्यावे लागतील.
मानवीय दलाली
अनैतिक दलाली (निवारण) कायदा १९५६ (आय.टी.पी.ए) या आजच्या कायद्या प्रमाणे, जर एखाद्या व्यक्तिचे व्यावसायिक शोषण होत असेल तर तो अपराध आहे.
आंतरराष्ट्रीय सामंजस्याचे शिक्षण
राष्ट्राराष्ट्रांच्या हितात संघर्ष अटळ नाही, सर्व मानव बांधव होत व संगरापेक्षा सहकार्यानेच मानवी प्रगती साधेल, हे पटवून देऊन विश्वबंधुत्वाची भावना निर्माण करणारे शिक्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय सामंजस्याचे शिक्षण होय.
आदिमकला
इ. स. पू. पाच हजार वर्षांपर्यंतच्या कालखंडात वावरलेल्या मानवाला आदिमानव व त्याच्या कलेला आदिम कला म्हणता येईल.
प्राणिजन्य मानवी रोग
प्राणिजन्य मानवी रोग : पाळीव प्राण्यांपासून मानवाला होणारे रोग अशी प्राणिजन्य मानवी रोगांची व्याख्या पूर्वी केली जाते असे.
शवसंलेपन
विशिष्ट रासायनिक दुर्गंधिनाशक द्रव्यांचा लेप चढवून मृत मानवी शरीराचे जतन करण्याची पद्धत.
English to Hindi Transliterate